Friday, June 30, 2023

#कांदा भजी #onionpakoda

 #कांदा भजी 🌸 कुरकुरीत आणि झटपट onion pakoda 






साहित्य :-

कांदा (0nion )

बेसन पीठ (chickpea flour)

हळद, (tumeric )मसाला (red chilli powder ), ओवा (ajwain )

मीठ व तळण्यासाठी तेल


कांदा उभा आणि पातळ कापून घ्यावा.. त्यात हळद, मसाला मीठ, व ओवा घालावा व 5-10 mins तसाच ठेवावा...5 mins नंतर कांदा ओलसर होतो,कांद्याला पाणी सुटतं.. आता ह्या कांद्यामध्ये बसेल इतकं बेसनपीठ घालून व्यवस्थित coat करून घ्यावं.. व प्रथम medium low flame वर व नंतर medium high flame वर कुरकुरीत भजी तळून घ्यावीत...




Friday, June 16, 2023

Street style गोल भजी (उंबर भजी )




साहित्य :-
बेसन
कांदा, मिरची, कोथिंबीर
हळद, मीठ
खायचा सोडा
बेसन पीठामध्ये कांदा, मिरची, कोथिंबीर मीठ, हळद व खायचा सोडा mix करून जाडसर batter बनवून घेणे व तेलामध्ये छोटे छोटे गोळे सोडून medium flame वर तळून घेणे...

#Mumbaistreetfood
गोल भजी (गोल उंबर )


साहित्य :-
बेसन
कांदा, मिरची, कोथिंबीर
हळद, मीठ
खायचा सोडा
बेसन पीठामध्ये कांदा, मिरची, कोथिंबीर मीठ, हळद व खायचा सोडा mix करून जाडसर batter बनवून घेणे व तेलामध्ये छोटे छोटे गोळे सोडून medium flame वर तळून घेणे...



Veg अंडा करी ( eggless egg curry )

  Eggless Veg अंडा करी potato paneer अंडा curry बिना अंड्याची अंडा करी #vegandacurry 🌹   साहित्य :- 1) उकडलेले बटाटे 2) पनीर 3) basic ...